Share Market and Mutual Fund : म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय रे भाऊ ? Share Market अन Mutual Fund मध्ये नेमका फरक काय ? वाचा सविस्तर

Share Market and Mutual Fund :  भारतात गुंतवणुकीसाठी नानाविध ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. गुंतवणूकदार आपल्या सोयीप्रमाणे आणि गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आपल्या देशात मात्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याचे काही कारण नाही. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये, नुकसान सहन करावे लागू नये यासाठी सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दिले जाते. … Read more