गाडी चालवताना कोणती कागदपत्रं सोबत हवीत? वाहतुकीचे नियम मोडल्यावर काय दंड होतो? || What documents are required while driving? What is the penalty for breaking traffic rules?

Driving Licence :- रस्त्यावर गाडी चालवताना फक्त गाडी चालवता येणं इतकंच महत्त्वाचं नसतं. त्यासोबत वाहतुकीचे नियम माहिती हवेत आणि ते मोडले तर काय होतं हेही तितकंच माहिती असायला हवी म्हणजे रस्त्यावर जाताना ट्रॅफिक पोलिसांची भीती वाटणार नाही आणि निर्धास्तपणे गाडी चालवू शकाल. वाहतुकीच्या नियमांविषयी काही महत्त्वाची माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. गाडी … Read more