Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचे संकट कायम; कोकणात आंबा, काजूला फटका

Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यातील थंडीचा कडाका कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कायम आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण भारतात पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यातच आता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. … Read more