Talathi Bharti Exam : ‘२०० पैकी २१४ गुण म्हणजे भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे’

Talathi Bharti Exam : राज्य सरकारने सरळसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रिया घेतली आहे. पण या भरती प्रक्रियेत घोटाळा किंवा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शेतकरी नेते, विरोधक आणि विद्यार्थ्यांकडून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तलाठी भरतीचा पेपर २०० गुणांचा असून एका विद्यार्थ्याला २१४ गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिक्षेत गोंधळ झाल्याचे … Read more