घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ने व्याजदर सवलतीची मुदत वाढवली, 2 लाखांची बचत होणार || Good news for home buyers! SBI extends interest rate concession, saving Rs 2 lakh

State Bank Of India Interest Rate loan :- घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.  SBI ने नवीन वर्षात व्याजदरात सवलत दिली आहे. SBI ने 31 डिसेंबर रोजी संपणारी आपली सवलत ऑफर 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. यामुळं घर खरेदीसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांना 2 लाख रुपयांहून अधिक बचत करण्याची थेट संधी मिळणार आहे. विशेष … Read more