Rummy Circle : Shardhha Kapoor Beautifull Photos

Rummy Circle :- बॉलिवूड अभिनेता, अभिनेत्रींच्या पर्सनल लाइफबद्दल प्रत्येक चाहत्याच्या मनात उत्सुकता असते. त्यांचे सिनेमा, वाढदिवस, पर्सनल लाइफ, करिअर याबद्दलची प्रत्येक माहिती फॅन्स ठेवत असतात. अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील आपल्या विविध गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया. श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे एक अभिनेत्री तर वडील … Read more