Milk Subsidy : राज्य सरकारकडून दूध उत्पादकांना दिलासा; ५ रुपये अनुदान जाहीर

Milk Subsidy : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दूधाला अनुदान देण्याच्या निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यामुळे दूध उत्पादकांना सरकारकडून ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामुळे उत्पादकांना दिलासा मिळून दूधाचे दर ३२ रुपये प्रतिलीटर जवळ जाणार आहेत. याआधीही राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध … Read more