आता घरबसल्या मोफत मिळणार रेशन कार्ड, जाणून घ्या काय आहे प्रोसेस? || Now you will get free Ration Card at home, know what is the process?

Ration Card :- रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन रेशन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने … Read more