काय बोलायच? मिठी, Kissing, शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, Photo Viral

सोशल मीडियावर दररोज काही फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. यातले काही फोटो व्हायरल होतात. काही फोटो लोकांना खूप आवडतात. पण काहीवेळा काही आपत्तीजनक फोटोंवरुन मोठा वाद निर्माण होतो. सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. यात एक टीचर विद्यार्थ्यासोबत रोमान्स करताना दिसतेय. अनेकांनी हे फोटो पाहून संतापाची भावना व्यक्त केलीय. कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील … Read more