Bank FD Interest Rate : गुंतवणूकदार होणार मालामाल ! देशातील ही स्मॉल फायनान्स बँक एफडी साठी देतेय 9.6% व्याजदर || Investors will be rich! This small finance bank of the country offers 9.6% interest rate for FD

Bank FD Interest Rate : जर तुम्हीही एफडी करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी घेऊन आलो आहोत. खरे तर भारतात गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बँकेची एफडी योजना देखील एक लोकप्रिय प्रकार आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज पुरवले … Read more