Car Loan : 5 वर्षासाठी 10 लाखांचे कार लोन घेतल्यास किती भरावा लागेल हप्ता? इतकी असेल व्याजाची टक्केवारी || If you take a car loan of 10 lakhs for 5 years, how much installment will you have to pay? The percentage of interest will be

Car Loan : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी  कार लोन car loan घेतात तर काही  पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. तुम्हाला आवश्यक असल्यास, तुम्ही कार खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंटनंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेऊ शकता. डाउन पेमेंट पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त डाऊनपेमेंट आणि कमीत कमी कार लोन घेणे हा शहाणपणाचा निर्णय आहे असे तज्ज्ञांचे … Read more