SBI Home Loan :  एसबीआयमधून 25 लाखाचे होमलोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?

SBI Home Loan Calculation : आपल्यापैकी अनेकांनी नवीन घराच्या निर्मितीचे स्वप्न पाहिलेले असेल. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नासाठी झगडत असतील. मात्र, घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करणे अवघड होत आहे. यामुळे अनेकजण आता घराच्या स्वप्न पूर्ततेसाठी होम लोनचा अर्थातच गृहकर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष … Read more