Pension Scheme : दरमहा 42 रुपये जमा करून आयुष्यभर पेन्शन मिळवा; बघा सरकारची ही खास योजना || Get lifetime pension by depositing Rs 42 per month; Look at ‘this’ special scheme of the government

Pension Scheme : तुम्हीही तुमच्या भविष्यासाठी चिंतेत आहात का? जर होय, तर आज आम्ही अशी एक योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चिंता मुक्त होऊ शकता. ही योजना एक सरकारी योजना आहे, जी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आली आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. ज्यामध्ये … Read more