Gas Rate : LPG सिलिंडरच्या दरात कपात, सामान्यांना दिलासा नाही तर व्यावसायिकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर

Gas Rate News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (दि.१) रोजी केंद्र सरकारने LPG सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला असून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली. नवीन दर आजपासूनच लागू होणार आहेत. एलपीजी गॅस … Read more