Credit score : तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो? तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर || Credit score: How is your credit score determined? If you are considering taking a loan

Credit score :- सध्याच्या काळात महागाई (inflation) एवढी वाढली आहे की मोठे खर्च करण्यासाठी केवळ बचतीवर अवलंबून राहू शकत नाही. घर खरेदी करताना किंवा बांधताना, कार खरेदी करताना, शिक्षणासाठी, वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना बँकेतून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कर्ज घ्यावे लागते. तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit score) … Read more