मुलाला गोव्यात ठार मारलं, बॅगेत मृतदेह भरून कर्नाटकात गेली; CEO महिलेच्या कृत्याने दोन राज्य हादरली

गोव्यात सोमवारी उघडकीस आलेल्या एका खून प्रकरणामुळे खळबळ उडाली. बेंगळुरू येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये निर्दयपणे खून केला. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली. महिलेला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणले जात आहे. एका उच्चशिक्षित महिलेने केलेल्या … Read more