बीडमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्येच पुरुष शिक्षकाचे तीन महिला शिक्षकांसोबत शारीरिक संबंध; Porn Site वर पोस्ट केले व्हिडिओ; गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील मिलिया माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचा एमएमएस (MMS) घोटाळा समोर आला आहे. आमेर काझी असे आरोपीचे नाव असून तो वेगवेगळ्या एमएमएसमध्ये तीन महिलांसोबत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओमधील महिला शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षिका आहेत. हे एमएमएस पॉर्न साइटवरही अपलोड करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमेर काझीविरुद्ध एफआयआर दाखल केला … Read more