सर्वात सुंदर मॉडेलच्या आयुष्यातील ‘ती’ शेवटची रात्र… हॉटेलमधील रुम नंबर 111मध्ये काय घडलं ?

Model Divya Pahuja Murder Case : मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. गुडगावच्या ज्या हॉटेलच्या रुम नंबर 111मध्ये दिव्या हिची हत्या झाली, त्याच रूममध्ये (हत्येचा आरोप असलेला) अभिजीत सिंग आधीच पोहोचला होता. तो त्याच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत तेथे आला होता. तेथे दिव्याही आली. मात्र दिव्या आणि अभिजीतमध्ये तेथे काही कारणावरून भांडण झालं आणि त्यानंतर … Read more