Drone Didi Yojana : ‘महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर ८५% अनुदान, सरकार प्रशिक्षणही देणार’

Government Scheme : कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान आणण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. याद्वारे आता महिला सक्षमीकरणाला अधिक चालना दिली जातं आहे. केंद्राच्या विकास भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून भटिंडा जिल्ह्यातील जज्जल आणि संडोहा गावांमध्ये जाहीर सभांना संबोधित करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत म्हणाले की, कृषी रसायनांची फवारणी आणि बियाणे पेरण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास खर्च … Read more