पेट्रोलप्रमाणेच भाज्या खरेदीसाठीही झुंबड, रातोरात भाज्यांचे दर गगनाला; गृहिणी वैतागल्या

केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रक चालकांनी ट्रक वाहतूक बंद ठेवून सरकारच्या कायद्याचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातही या संपाचा मोठा परिणाम जाणवत आहे. महाराष्ट्रातीलसर्वच जिल्ह्यात ट्रक वाहतूक बंद आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक झालीच नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचं बजेट कोलमडलं … Read more