राज्य सरकारचा मोठा निर्णय; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत मदत

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच गारपीटीने देखील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपयांपर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीबद्दल ही … Read more