Mahanand Milk Project : राज्यातून महानंद गुजरातला जाणार?; ‘राज्यात आता धृतराष्ट्रांचं सरकार’

Mahanand Milk Project : महानंदसारखा दुध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महानंद दूध प्रकल्प गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही अशा थेट इशारा संजय राऊतांनी सरकारला दिला आहे. महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादनाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यासाठी राज्यामध्ये … Read more