पुणे- मुंबईत चालते पुरुषांची देहविक्री, पहा यामागील सत्य काय?

वेश्या व्यवसाय म्हंटल, तर आपल्यासमोर चित्र उभं रहातं महिलांचं. वेश्या व्यावसायात आपल्या देहाची विक्री करून पोट भरलं जातं. आता हा व्यवसाय कुणी स्व इच्छेनं करत, कुना कडे काही पर्याय नसला म्ह्णून करतात किंवा कुणी या दलदलीत ओढावल्या जातात  आता चित्रपट म्हणा किंवा खऱ्या आयुष्यात आपण महिलांनाच देह व्यवसाय करतांना पाहिले किंवा आपल्या निदर्शनास आले असेल, … Read more