नवीन वर्षात पावसाचा अंदाज, पुणे अन् कोकणात या आठवड्यात पाऊस

Rain and weather Update :-  नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या बातमीने झाली आहे. मागील वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सन २०२३ मध्ये पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे पावसाने सरासरी गाठली नाही आणि निरोप … Read more