गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी जीव धोक्यात घातला, थेट विजेच्या डीपीवर…

Gautami Patil :- गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष: युवकांमध्ये गौतमी पाटील हिच्याबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळते. गौतमी पाटील हिचा कोणत्याही कार्यक्रम असो तिथे तुडूंब अशी गर्दी बघायला मिळते. हेच नाही तर गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी युवक गर्दी करतात. बऱ्याच वेळा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा … Read more