विठ्ठल शेलार याने का केली शरद मोहोळ याची हत्या, काय होता दोघांमधील वाद

 पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवीन नवीन महिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. त्यानंतर मुन्ना याचा मामा नामदेव कानगुडे याचे नाव हत्या प्रकरणात समोर आले. मोरणे टोळीतील रामदास मारणे हा … Read more