Soybean Rate : उत्पादन कमी तरी हमीभावाच्या खाली सोयाबीनचा दर; जाणून घ्या आजचे दर

Soybean Rate : खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तरी मात्र शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीन हमीभावाच्या खाली विकावे लागत आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे चांगले दर मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर पाच हजारांच्या आतच आहेत. यामुळे शेतकरी आता दर वाढण्याची वाढ पाहत आहेत. आंतरराष्‍ट्रीय बाजारात … Read more