आपल्याच देशातला हादरवणारा प्रकार… ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; अख्ख राज्यच हादरलं

नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. या घटनेनंतर लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या प्रकारानंतर संपूर्ण देश हादरला. पोलिस देखील चांगलेच चक्रावले आहेत. ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश करण्यात आलाय. यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलीये. 200 पेक्षाही अधिक लोक यामध्ये अडकले असून बदनामीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नाहीये. नुकताच पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलंय. … Read more