सांस्कृतिक पुणे ठरले महिलांसाठी असुरक्षित, अहवालातून धक्कादायक माहिती

पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. शरद मोहोळ याचा भर दिवसा खून झाला. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे शहरातील दर्शना पवार हत्या प्रकरण राज्यभर चर्चिला गेले. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर विरोधकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. पोलिसांकडून धडक कारवाई सुरु आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. या दरम्यान महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित राहिले नसल्याचा अहवाल आला आहे. … Read more