Rummy Circle : Shardhha Kapoor Beautifull Photos

Rummy Circle :- बॉलिवूड अभिनेता, अभिनेत्रींच्या पर्सनल लाइफबद्दल प्रत्येक चाहत्याच्या मनात उत्सुकता असते. त्यांचे सिनेमा, वाढदिवस, पर्सनल लाइफ, करिअर याबद्दलची प्रत्येक माहिती फॅन्स ठेवत असतात.

अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील आपल्या विविध गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया.

श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे एक अभिनेत्री तर वडील शक्ती कपूर हे देखील प्रसिद्ध अभिनेते आणि उद्योगपती आहेत. 

Rummy Circle

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. श्रद्धा लहानपणापासून सिनेमात अभिनय करण्याचे स्वप्न पाहत असे. ती नेहमी घरातील कपड्यांमध्ये आरशासमोर सराव करत असे.

अभिनय करण्यासाठी तिने शिक्षणालादेखील रामराम ठोकला होता.


श्रद्धा कपूरने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील अमेरिकन शाळेत प्रवेश घेतला. 

Rummy circle online

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे तिचे वर्गमित्र होते. श्रद्धा कपूर सर्व डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होत असे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅडव्हर्टायझिंग स्ट्रीममध्ये पदवी मिळवण्यासाठी ती अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात गेली.

पण अभिनय क्षेत्रातील आवडीवमुळे तिने ते शिक्षण अर्ध्यावरच सोडले.

Online rummy circle


श्रद्धा कपूरने २०१० मध्ये आलेल्या तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात तिने बेन किंग्सले, अमिताभ बच्चन आणि आर माधवन यांच्यासोबत काम केले होते.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी समीक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले.

Play online rummy circle

यानंतर श्रद्धा कपूर लव का द एंड या कॉमेडी चित्रपटात दिसली, ज्यामध्ये तिने एका शाळकरी मुलीची भूमिका केली होती.

नंतर तिने आशिकी २ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले.

या सिनेमातील तिच्या कामानंतर प्रेक्षकांनी तिला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. आशिकी २ तील सर्वच गाणी चाहत्यांच्या तोंडपाठ झाली.

Rummy Circle Download

बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक आणि विनोदी अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांच्या घरी ३ मार्च १९८७ ला श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचा जन्म झाला.

आज श्रद्धा कपूर हिचा ३६ वा वाढदिवस आहे.

अभिनयाबरोबरच श्रद्धाला गाण्याची देखील आवड आहे. तिनं अनेक सिनेमांत गाणी गायली आहेत.

आतापर्यंत श्रद्धानं’आशिकी 2′, ‘साहो’, ‘एक विलेन’, ‘छिछोरे’ आणि’बागी’ यांसारख्या लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.

Rummycircle Application

आज भलेही श्रद्धा कपूर लोकप्रिय अभिनेत्री म्हणू ओळखली जाते..

परंतु एक काळ असा होता की तिला सिनेमात काम करण्याची इच्छा नव्हती.

श्रद्धा १६ वर्षांची होती तेव्हा ती शाळेत शिकत होती.

त्याचवेळी तिला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती

Rummy circle game

परंतु तिनं ही संधी नाकारली होती. आज श्रद्धा अभिनयाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे झाली आहेत.

अभिनयाच्या बाबतीत श्रद्धा तिच्या वडिलांच्या म्हणजे शक्ती कपूर यांच्याही पुढं गेली आहे.

२०१५ मध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० च्या यादीमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश झाला होता.

Rummy circle login

या यादीत तिला ५७ वं स्था मिळालं होतं. याशिवाय ‘फोर्ब्स ३० अंडर ३० एशिया’च्या यादीतही तिचा समावेश झाला होता.

बॉलिवुड स्टार्स कधी मराठी बोलताना दिसले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

आणि बॉलिवूड कलाकारांना चांगलं मराठी बोलता येतं. 

Rummy Circle online game

गोरापान चेहरा, लोभस डोळे आणि सुंदर आवाज अशी दैवी देणगी लाभलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सिनेसृष्टीतले खलनायक अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे.

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

2010 पासून श्रद्धाने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. 

How To Play Rummy Circle

मंगेशकर, कोल्हापुरे, कपूर कुटूंब असे तगडी कौटूंबिक पार्श्वभूमी असताना श्रद्धाला सिनेक्षेत्रात आपले हक्काचे स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

श्रद्धाने ‘आशिकी 2’, ‘हैदर’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘स्त्री’ यांसारख्या मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 

Rummy Circle.com

श्रद्धा फार अस्खलित मराठी बोलू शकते.

मूळचे कोल्हापूरचे प्रख्यात गायक ‘पंढरीनाथ कोल्हापुरे’ हे तिचे आजोबा होते तर तिच्या आजीचे नाव ‘पणजी’ होते आणि ती गोव्याची होती.

श्रद्धाला ‘सिद्धांत कपूर’ नावाचा मोठा भाऊ आहे. तसेच प्रख्यात अभिनेत्री ‘पद्मिनी कोल्हापुरे’ आणि ‘तेजस्विनी कोल्हापुरे’ तिची मावशी आहे.

श्रद्धाने तिच्या आजोबा आणि आईकडून गाण्याचे शिक्षण घेतले आहे आणि तिला पुढे जाऊन गाण्यात करियर करायचे होते.

All Rummy App List

श्रद्धा कपूरने ‘जमनाबाई नरसी स्कूल’मधून शालेय शिक्षण घेतले आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’मध्ये प्रवेश घेतला.

या शाळेत श्रद्धा अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अभिनेता टायगर श्रॉफनेसुद्धा शिक्षण घेतले आहे. शालेय जीवनात असताना ती अनेक डान्स स्पर्धेत भाग घ्यायची. 

सलमान खानने तिचे शाळेतील एक नाटक पाहिले आणि त्यातला तिचा अभिनय पाहून त्याचा चित्रपट लकी: नो टाईम फॉर लव्ह ऑफर केला होता. तेव्हा श्रद्धा कपूर अवघ्या 16 वर्षांची होती.

परंतु तिने हा प्रस्ताव नाकारला कारण तिला मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. 

त्यानंतर श्रद्धाने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मुख्य विषय मानसशास्त्र घेतला. तिला अंबिका हिंदुजा यांनी फेसबुकवर पाहिले, तेव्हा त्यांनी तिला तीन पत्ती या चित्रपटातील भूमिकेसाठी कास्ट केले.

तिला एका चित्रपटात पदार्पणाची संधी मिळाल्यामुळे तिने शिक्षण सोडले. 

Leave a Comment