Rummy Circle : भारतीय रमी गेम्स खेळा, दररोज रू. २०,००,००० लाखांची पारितोषिके || Play Indian Rummy Games, Daily Rs. 20,00,000 lakhs in prizes

Rummy Circle :

 • Rummy Circle
  आवडते रमी खेळ खेळा
  • पॉईंट्स, पूल आणि डील्स प्रकार
  • २४x७ रमी खेळा
  • नॉकआऊट भारतीय टुर्नामेंट्स
 • Rummy Circle
  जागतिक दर्जाची सुरक्षा
  • SSL सिक्युर्ड
  • RNG सर्टिफाईड गेम्स – iTech लॅब्स
  • १००% सिक्युर्ड पेमेंट पर्याय
 • Rummy Circle
  सर्वोत्तम रमी अनुभव
  • 7 करोडहून अधिक खेळाडू (शून्य प्रतीक्षा)
  • अतिशय वेगवान रमी गेम टेबल्स
  • मल्टिटेबल गेम्स खेळा
 • Rummy Circle
  जबाबदार गेमिंग
  • कठोर फेअर प्ले धोरण
  • सर्वोत्तम अॅन्टिफ्रॉड डिटेक्शन
  • दैनिक डिपॉझिट मर्यादा
 • Rummy Circle
  जबाबदार गेमिंग
  • कठोर फेअर प्ले धोरण
  • सर्वोत्तम अॅन्टिफ्रॉड डिटेक्शन
  • दैनिक डिपॉझिट मर्यादा
 • Rummy Circle
  जबाबदार गेमिंग
  • कठोर फेअर प्ले धोरण
  • सर्वोत्तम अॅन्टिफ्रॉड डिटेक्शन
  • दैनिक डिपॉझिट मर्यादा
 • Rummy Circle
  सर्वोत्तम बक्षिसे आणि ऑफर्स
  • दररोज खरी रोख बक्षिसे
  • रू.२०००* चा बोनस मिळवा
  • रोख बक्षिसांसोबत मोफत टुर्नामेंट्स

सर्वांत “वेगवान” विथड्रॉवल्स Rummy Circle

 • तात्काळ पेमेंट्स
 • २४x७x३६५ पेआऊट
 • सर्व प्रमुख क्रेडिट/डेबिट कार्ड्स स्वीकारली जातात

रमी सर्कलवर ऑनलाईन रमी खेळा || Play rummy online at Rummy Circle

रमी Rummy Circle हा भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा सहज, मजेदार आणि आव्हानाने भरलेला आहे. रमीसर्कल हा एक ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्म असून यात तुम्हांला ही उत्कंठा तुमच्या आवडत्या डिव्हाईसवर प्राप्त होते. आम्ही हाच खेळ जो आधी तुम्ही केवळ तुमच्या दोस्तपरिवारासोबत खेळू शकत होतात, त्याला डिजिटल अवतारात आणले आहे. वेगवान गेमप्ले, खात्रीलायक प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित व्यवहारांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचा गेमप्ले यांमुळे आम्ही भारतातील सर्वांत लोकप्रिय गेमिंग वेबसाइट्सपैकी एक आहोत.

आपल्या दोस्तपरिवारासोबत खेळताना येणाऱ्या मजेचीच अपेक्षा सर्वांना असते. तोच अनुभव ही रमी खेळताना येतो. आम्ही प्रत्येक खेळाडूला खासगी गेमप्ले अनुभव प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रचंड प्रमाणात डाटा मेजरमेंट घेऊन येत आहोत. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता, तुम्हांला तुमचा आवडता १३ पत्त्यांचा गेम तुमच्या डॅशबोर्डवर मिळतो.

३ करोडहून अधिक खेळाडू आणि २४ तास सुरू असलेल्या गेम्ससह तुम्ही अगदी कधीही सर्वोत्तम खेळाडूंसोबत ऑनलाईन रमी खेळू शकता. आम्ही तुमच्यासाठी मल्टिप्लेयर गेम वातावरणात सुरक्षित गेमप्लेसह तुमच्या आवडीचा रमीचा खेळ घेऊन येतो.

यातील राऊंड दि क्लॉक गेमिंग वातावरणातील इनबिल्ट वैशिष्ट्ये अगदी एकाच वेळेला हजारो खेळाडूंममध्ये एकाहून अधिक गेम्सही खेळता येतात. खेळाडू मल्टि-टेबल गेम्स खेळून वेगवान गेमप्लेची मजा लुटू शकतात. अगदी कुठल्याही क्षणी एकाच वेळेस हजारो खेळाडूंच्या सहभागासह ह्या प्लॅटफॉर्मवर अनेक कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स सुरू असतात. खेळण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा, रमीचा गेम Rummy Circle डाऊनलोड करा आणि खेळायला सुरूवात करा.

काही समस्या आहे का? आमची राऊंड दि क्लॉक कस्टमर सपोर्ट टीम तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. आम्हांला ईमेल पाठवा आणि आम्ही ३ तासांत तुम्हांला प्रतिसाद देऊ. आमचे तांत्रिक विशेषज्ञ समस्येचे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्यासाठी उपाय सुचवतील.

सिंगल स्वॅप्स आणि कार्ड्स ईझी सॉर्टिंगसह वेगवान आणि हाताळण्यास सोप्या प्लॅटफॉर्मवर भारतीय रमी खेळायला तयार व्हा. आमच्या नोंदणीकृत खेळाडूंसाठी आमच्या रमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह एक्सक्लूजिव्ह ऑफर्स आणि बोनस उपलब्ध आहेत.

आम्ही कायमच एवढे रोमांचित कसे असतो असा प्रश्न जर तुम्हांला पडत असेल तर तुम्ही आमचे वार्षिक ऑनलाईन रमी गेम्स आणि भारतभरातील सर्वोत्तम खेळाडूंना एकत्र आणणाऱ्या ऑफलाईन इव्हेंट्स बद्दल पाहायला हवे. आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांचे आवडते खेळ ऑनलाईन खेळण्यासाठी, मोठी रोख बक्षिसे जिंकण्यासाठी आणि रोमहर्षक अशा खेळांचे ऑनलाईन विश्वच प्रदान करतो. यात भारतातील सर्वोच्च ऑफलाईन रमी टुर्नामेंट्ससह त्यांना थरारक अशी उत्कंठा प्राप्त होते.


ऑनलाईन रमीची लोकप्रिय वर्षागणिक वाढत आहे आणि ह्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे ह्या खेळासाठी कौशल्य लागते. सन्माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयानुसार कौशल्याची गरज भासणारे खेळ, जशी रमी ही १०० टक्के कायदेशीर आहे. भारतीय रमीचा  Rummy Circle डाव जिंकण्यासाठी कौशल्य आणि रणनीतिची गरज लागते आणि अर्थातच त्यामुळे यात नशिबाचे काहीच योगदान नाही. मजेसाठी खेळले जात असोत किंवा पैशांसाठी, कौशल्यावर आधारित खेळ हे जुगाराअंतर्गत येत नाहीत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.


रणनीति महत्त्वाची || Rummy Circle

पत्त्यांच्या खेळांमध्ये काही नियम असतात आणि रमीच्या खेळात रमीचा डाव लावण्यासाठी योग्य पद्धतीने सेट आणि सीक्वेन्स बनवावे लागतात. यात नशिबाचा काहीही भाग नसून योग्य आकडेमोजणी आणि प्रतिस्पर्ध्याच्या पत्त्यांचा अंदाज यांवरून तुम्ही हा खेळ जिंकू शकता. पत्यांच्या ह्या खेळात सर्वांत रोमांचक गोष्ट ही आहे की केवळ एका चालीमध्ये अख्खा डाव बदलू शकतो. कुठल्याही क्षणी तुम्ही जिंकू किंवा हरू शकता. त्यामुळे तुम्ही जेवढे अधिक खेळाल तेवढा तुमचा खेळ अधिकाधिक स्मार्ट बनत जातो.

पैशांसाठी खेळणे कायदेशीर आहे || Rummy Circle

रमी तुम्ही पैशांसाठी खेळू शकता आणि भारतात ते पूर्णपणे कायदेशीर आहे. हा कौशल्याचा खेळ असल्यामुळे ह्या खेळात नशिबाचा काहीच भाग नाही. खऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमीचा खेळ खेळणे हे भारतात १०० टक्के कायदेशीर आहे.

खास ऑफर्स आणि पारितोषिके || Rummy Circle

१३ पत्त्यांचा कार्ड गेम केवळ मजेदारच नाही तर आव्हानात्मकही आहे. यात नोंदणीकृत खेळाडूंसाठी खास डील्स, ऑफर्स आणि बक्षिसेसुद्धा आहेत. तुम्ही एकदा रमीसर्कलवर नोंदणी केली की तुम्हांला खास वेलकम बोनस आणि प्रत्येक रमी गेमसोबत अनेक ऑफर्सही मिळतात. इथे पूर्ण दिवसभर टुर्नामेंट्स सुरू असतात आणि खेळाडूंना फक्त आपली सीट बुक करून खेळायला सुरूवात करायची असते. ह्या रोमांचक दुनियेमध्ये प्रवेश करा आणि भरघोस बक्षिसे जिंका.

अनेक पर्यायांसह एक प्लॅटफॉर्म || Rummy Circle

ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्म हा केवळ सहजपणे खेळण्याबद्दल नसून आपल्या आवडीनुसार विभिन्न प्रकारचे रमी खेळ खेळण्याबद्दलही आहे. आमच्यासोबत तुम्हांला कुठल्याही प्रकारच्या रमी खेळाचा आनंद लुटता येईल आणि खऱ्याखुऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमी खेळू Rummy Circle शकता आणि भरपूर जिंकू शकता. कार्ड गेम्सचे सगळे प्रकार २४x७ सुरू असतात आणि ते अगदी प्रत्येक खेळाडूसाठी खुले असतात. यात कॅश गेम्सही आहेत आणि टुर्नामेंट्ससुद्धा. तुम्ही पॉईंट्स, पूल आणि डील्स रमी गेम्समधून निवड करून रोख बक्षिसे जिंकू शकता.

सुरक्षित व्यवहार आणि वेगवान खेळ || Rummy Circle

रोख खेळामध्ये सुरक्षित व्यवहाराबद्दलच सर्व खेळाडूंना चिंता असते. रमीसर्कलमध्ये प्रत्येक व्यवहार हा १०० टक्के सुरक्षित आहे. रोख खेळांमध्ये भाग घेण्याआधी प्रत्येक खेळाडूला आपले पूर्ण KYC पडताळून पाहावे लागते आणि जिंकलेली सगळी रक्कम थेट खेळाडूच्या बँक खात्यात जमा केली जाते. खेळाडूंच्या बाजूने करण्यात येणारे सर्व व्यवहार सुरक्षित पेमेंट गेटवेमधून जातात आणि त्यात अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न || Rummy Circle

रमी अॅप भारतात कायदेशीर आहे का? || Rummy Circle

होय, रमी अॅप्स भारतात कायदेशीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या १९९६ च्या निर्णयात घोषित केले आहे की रमी हा कौशल्याचा खेळ आहे आणि त्याला जुगार किंवा संधीचा खेळ म्हणून गणले जाऊ शकत नाही.

रमी सारखा कौशल्याचा खेळ खेळणे हा एक व्यावसायिक क्रियाकलाप मानला जातो आणि तो रोखीने खेळणे देखील भारतीय राज्यघटनेच्या Section 19(1)(g) अंतर्गत संरक्षित आहे.

मी रोख रकमेशिवाय रमी गेम खेळू शकतो का? || Rummy Circle

होय, तुम्ही रमीचा खेळ अगदी मोफत खेळू शकता. तुम्हाला फक्त रमीसर्कल वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करावी लागेल आणि सराव गेममध्ये प्रवेश करावा लागेल. किंवा तसे असल्यास, अशा स्पर्धा आहेत जिथे तुम्ही विनामूल्य स्पर्धा करू शकता. अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आमच्या जाहिरात पृष्ठावर जाऊ शकता.

रमी गेम खेळण्यासाठी मी रमीसर्कल अॅप कोठे डाउनलोड करू शकतो? || Rummy Circle

रमीसर्कल अॅप Rummy Circle विनामूल्य ऑनलाइन रमी खेळण्यासाठी सहज उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून अॅप डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसवर प्ले करण्यासाठी रमी एपीके Rummy Circle फाइल देखील डाउनलोड करू शकतात. आमचा क्यूआर कोड स्कॅन करण्यासारखे काही इतर पर्याय देखील आहेत, जे तुम्हाला डाउनलोड लिंकवर नेतील. याशिवाय, तुम्ही 08080894422 वर मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला “डाउनलोड लिंक” असलेला एसएमएस प्राप्त होईल. त्यावर टॅप करा आणि निर्देशानुसार डाउनलोड करणे सुरू करा.

Leave a Comment