धक्कादायक, पुण्यात विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय, अभिनेत्रीसह तिघे ताब्यात

पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असतो. गेल्या सहा महिन्यांत अनेक मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील हा वेश्या व्यवसाय उघड करत पोलिसांकडून आरोपींना अटक केली. पुणे शहरात कोयता गँग, शरद मोहोळ खून प्रकरणामुळे … Read more