Car Insurance Online : सातवेळा आमदार, पाचवेळा उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादीतल्या ‘दादा’ माणसाची गोष्ट || Health Insurance Plans, Medical Insurance, Best Life Insurance, The General Auto Insurance, Trip Insurance, Travel Health Insurance

Acko Car Insurance : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे. अजित पवार आतापर्यंत सातवेळा आमदार राहिलेत. तर आतापर्यंत पाचवेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद त्यांनी भुषवलं आहे.

अजित पवार यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? त्यांनी लढलेली पहिली लोकसभेची निवडणूक ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ या त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेऊयात…

Best Health Insurance

1991 साली अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. पण पुढे तीन- चार महिन्यातच त्यांना खासदारकी सोडावी लागली.

राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते.  पण त्यावेळी त्यांना केंद्रात बोलावण्यात आलं. तेव्हा शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला.

Aig Travel Insurance

शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री झाले अन् अजित पवार बारामतीतून आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत सातवेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तब्बल 32 वर्षांहून अधिककाळ बारामती मतदारसंघात त्यांचं वर्चस्व राहिलंय.

1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी शरद पवार राज्यात परतले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले अन् त्यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.

Medical Insurance Plans

1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागांवर विजय मिळता आला. आघाडीतील नियमानुसार जास्त आमदार असल्याने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात होऊ शकला असता पण तसं घडलं नाही.

Mediclaim Policy

शरद पवारांनी तडजोडी केल्या. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं. मात्र तेव्हा मुख्यमंत्रिपद हुकल्याची सल अजित पवार यांना कायम आहे. नुकतंच 5 जुलैला झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी ती सल बोलून दाखवली.

2004 ते 2009 सालापर्यंत अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खातं होतं. 2009 ते 2010 या काळात जलसंपदा आणि ऊर्जामंत्रिपद त्यांच्याकडे होतं. पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्रिपदाची. 2010 ते 2012 या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले. शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं.

International Health Insurance

1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी शरद पवार राज्यात परतले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले अन् त्यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.

1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले.

Travel Insurance Quote

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागांवर विजय मिळता आला. आघाडीतील नियमानुसार जास्त आमदार असल्याने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात होऊ शकला असता पण तसं घडलं नाही. शरद पवारांनी तडजोडी केल्या.

त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं. मात्र तेव्हा मुख्यमंत्रिपद हुकल्याची सल अजित पवार यांना कायम आहे. नुकतंच 5 जुलैला झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी ती सल बोलून दाखवली.

Buy Car Insurance Online

2004 ते 2009 सालापर्यंत अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खातं होतं. 2009 ते 2010 या काळात जलसंपदा आणि ऊर्जामंत्रिपद त्यांच्याकडे होतं. पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्रिपदाची. 2010 ते 2012 या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले. शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं.

Leave a Comment